दसऱ्याच्या दिवशी अंकिता वालावलकरची खास घोषणा; कुणालसोबत नवी इनिंग सुरू Ankita Walawalkar production house
Ankita Walawalkar बिग बॉस मराठी’मुळे प्रसिद्ध झालेली अंकिता वालावलकर दसऱ्याच्या मुहूर्तावर चाहत्यांसमोर एका नव्या प्रवासाची घोषणा केली आहे. पती कुणाल भगतसोबत तिने ‘Mud Eye Studios’ नावाचे प्रोडक्शन हाऊस सुरू करत असल्याचे सांगितले.