झिंगाटचा जल्लोष! अजय-अतुल लग्नाच्या वरातीत स्वतःच्या गाण्यावर थिरकले, व्हिडीओ व्हायरल

ajay atul dance on zingaat song wedding procession viral video

ajay atul dance on zingaat song wedding procession viral video : लग्नाच्या वरातीत “झिंगाट”चा जल्लोष नेहमीच पाहायला मिळतो, पण यावेळी खास गोष्ट म्हणजे अजय-अतुल यांनीच आपल्या सुपरहिट गाण्यावर नाचत चाहत्यांना सरप्राईज दिलं.