अमृता माळवदकर लग्नबंधनात अडकली! ‘हास्यजत्रे’शी आहे नवऱ्याचं खास नातं Amruta Malwadkar Wedding
मराठी मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री अमृता माळवदकर (Amruta Malwadkar Wedding) नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम लेखक विनायक पुरुषोत्तमसोबत तिचा पारंपरिक पद्धतीने विवाह पार पडला असून या लग्नाला अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली.