Categories Entertainment

Aamir Khan ने 25 वर्षांच्या मैत्री नंतर gauri spratt ची करून दिली ओळख अखेर ती समोर आली.

Aamir Khan ने आपल्या 60 व्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला पत्रकारांशी गप्पा मारताना आपल्या गर्लफ्रेंड Gauri Spratt ची ओळख करून दिली. ते दोघं 25 वर्षांपूर्वी भेटले होते आणि गेल्या 18 महिन्यांपासून एकमेकांसोबत आहेत. त्यांच्या या नव्या नात्याबद्दल जाणून घ्या सविस्तर!

Read More