३६ गुणी जोडी’तील ऑनस्क्रीन भावाबहीण खऱ्या आयुष्यात झाले जीवनसाथी; अक्षता आपटे आणि स्वानंद केतकरच्या लग्नाचे फोटो व्हायरल
akshata apte swanand Ketkar marriage : ‘३६ गुणी जोडी’ मालिकेत भावाबहीण साकारणारी अक्षता आपटे आणि स्वानंद केतकर ही रिअल लाइफ जोडी विवाहबंधनात; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव.