Categories Sarkari Yojana

India Post GDS Result 2025 शॉर्टलिस्ट उमेदवारांची यादी, पुढील स्टेप जाणून घ्या पुढे काय करायचं!

India Post GDS Result 2025 ग्रामीण डाक सेवक भरतीचा निकाल जाहीर केला आहे. 22 राज्यांतील गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली असून, निवड झालेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावण्यात आले आहे.

Read More