सई ताम्हणकरचा स्पष्ट शब्दांत सवाल – “हिंदी इंडस्ट्रीत गेलं की महत्त्व वाढतं का?”

sai tamhankar

sai tamhankar marathi actor hindi industry opinion : अभिनेत्री सई ताम्हणकरने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मराठी कलाकारांना हिंदी इंडस्ट्रीत मिळणाऱ्या ओळखीबाबत स्पष्ट मत व्यक्त केलं आहे. “हिंदी इंडस्ट्री मोठी असली तरी मराठीचा कंटेंटच खरं सोनं आहे,” असं ती म्हणाली.