निलेश साबळे पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला; ‘वहिनीसाहेब सुपरस्टार’ या नव्या शोमधून करणार धमाल!
nilesh sable new show vahinisaheb superstar : प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान मिळवलेले सूत्रसंचालक निलेश साबळे पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर धमाका करायला सज्ज झाले आहेत. ‘वहिनीसाहेब सुपरस्टार’ या नव्या कार्यक्रमातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, अशी माहिती त्याने सोशल मीडियावरून दिली आहे.