ठरलं तर मग’मध्ये नवा खळबळजनक ट्विस्ट! अस्मिताच्या नवऱ्याची एंट्री, साक्षीच्या जाळ्यात अडकणार?

tharala tar mag asmita husband new entry

tharala tar mag asmita husband new entry : ठरलं तर मग’ मालिकेत अखेर अस्मिताचा पती प्रेक्षकांसमोर येणार असून, या भूमिकेसाठी लोकप्रिय अभिनेता नकुल घाणेकर एंट्री घेत आहे. मात्र एंट्रीनंतर लगेचच तो साक्षीच्या सापळ्यात अडकताना दिसणार असून, या वळणामुळे अस्मिता–सचिनच्या नात्याला मोठं आव्हान उभं राहिलं आहे.