५० मुलांनी प्रपोज केलं पण लग्नासाठी कोणी विचारलंच नाही” – तेजस्विनी लोणारीचं जुनं वक्तव्य साखरपुड्यानंतर चर्चेत!
tejaswini lonari engagement trending old statement : अभिनेत्री तेजस्विनी लोणारी हिचा नुकताच साखरपुडा झाला असून तिचं जुनं वक्तव्य पुन्हा चर्चेत आलं आहे. ‘मला ५० मुलांनी तरी प्रपोज केलं, पण लग्नासाठी कोणी विचारलंच नाही,’ असं म्हणणाऱ्या तेजस्विनीच्या या जुन्या मुलाखतीकडे आता पुन्हा सगळ्यांचं लक्ष वेधलं गेलं आहे.