समर-स्वानंदीचं केळवण जल्लोषात! वीण दोघातली ही तुटेना मालिकेतील लग्नसोहळ्याला सुरुवात..
samar swanandi vin doghantali hi tutena kelvan program : वीण दोघातली ही तुटेना मालिकेत समर-स्वानंदीच्या लग्नाला रंगत आली आहे. गोव्यात होणाऱ्या या भव्य विवाहसोहळ्यापूर्वी केळवणाचा कार्यक्रम सुंदर साजरा झाला. तेजश्री प्रधानच्या एलिगंट लूकने चाहत्यांचं लक्ष वेधलं.