हा संसार नाही, ही तडजोड आहे!’ — समर आणि स्वानंदीची अनोखी सप्तपदी; ‘वीण दोघांतली ही तुटेना’मध्ये नव्या वळणाची चाहूल

Veen Doghatli Hi Tutena Saptapadi Twist Samar Swanandi New Compromise

Veen Doghatli Hi Tutena Saptapadi Twist Samar Swanandi New Compromise : ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत समर आणि स्वानंदीच्या लग्नाचा प्रसंग सध्या प्रेक्षकांच्या चर्चेत आहे. नव्या प्रोमोमध्ये दोघांनी घेतलेल्या अनोख्या वचनांनी प्रेक्षकांना भावूक केले आहे.