सईच्या मदतीने अखेर होणार भेट? ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत नवा ट्विस्ट
lakshmi niwas twist janhvi vishwas fateful meet : ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत जान्हवीचा बदललेला अवतार आणि विश्वाशी टाळलेली भेट यामुळे रंगत चढली आहे. सईच्या एका कृतीमुळे दोघे आमनेसामने येणार का, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये शिगेला पोहोचली आहे.