अधिरासारखी…’, ‘वीण दोघांतली ही तुटेना’ फेम राज मोरे बोलला खऱ्या आयुष्यातील जोडीदाराबद्दल म्हणाला.
Veen Doghantali Hi Tutena Raj More expectations about his wife : ‘वीण दोघांतली ही तुटेना’ फेम अभिनेता राज मोरे सध्या चर्चेत आहे. ऑनस्क्रीन रोहन म्हणून चाहत्यांच्या मनात घर करणाऱ्या राजने आता खऱ्या आयुष्यात कशी जोडीदार हवी आहे हे स्पष्ट सांगितलं आहे.