तू माझ्या प्रत्येक श्वासात होतीस…” — ‘लक्ष्मी निवास’मध्ये उलगडणार विश्वाचं खरं प्रेम; जान्हवी भावनांनी भारावली!
lakshmi niwas vishwa janhvi love revelation Promo : “लक्ष्मी निवास” मालिकेत लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे एक भावनिक टप्पा, जिथे जान्हवीला अखेर विश्वाच्या मनातील खरं प्रेम समजतं. या नव्या प्रोमोने मालिकेच्या पुढील कथानकाबद्दल उत्सुकता निर्माण केली आहे.