एकाच दिवशी पाच लूक्स! ‘लपंडाव’ मालिकेसाठी रुपाली भोसलेची अफाट धडपड; मेकअप रूममधील व्हिडीओने वाढवलं कौतुक

lapandav rupali bhosale looks effort video

lapandav rupali bhosale looks effort video : ‘लपंडाव’ मालिकेत दुहेरी भूमिकेसाठी रुपाली भोसले ने एकाच दिवशी पाच वेगवेगळ्या लूक्समध्ये शूट करत घेतली जबरदस्त मेहनत; अभिनेत्रीच्या पोस्टनंतर प्रेक्षकांकडून ओसंडून वाहतोय प्रतिसाद.

rupali bhosale marriage “मला स्वयंवरात रस नाही…” ‘लपंडाव’ फेम रुपाली भोसलेची स्पष्ट भूमिका, म्हणाली – “परीक्षा घेणं योग्य नाही”

rupali bhosale marriage

rupali bhosle swyanvar pratikriya marathi news : ‘लपंडाव’ मालिकेत सरकारची दमदार भूमिका साकारणारी लोकप्रिय अभिनेत्री Rupali Bhosle सध्या चर्चेत आहे. मालिकेत सखीचं स्वयंवर दाखवलं जात असतानाच रुपालीने स्वतःचं स्वयंवर करण्याबाबत दिलेली प्रतिक्रिया सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

लपंडाव मालिकेत चेतन वडनेरे आणि रुपाली भोसलेच्या भूमिकां विशेष चर्चेत

lapandav serial chetan vadnere rupali bhosle bhumika

lapandav serial chetan vadnere rupali bhosle bhumika : स्टार प्रवाहवर लवकरच ‘लपंडाव’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यात चेतन वडनेरे आणि रुपाली भोसले यांच्या भूमिका चर्चेत असून, प्रेक्षकांना त्यांच्या पात्रांविषयी प्रचंड उत्सुकता आहे.