लपंडाव’मध्ये सखीच्या स्वयंवराचा उत्सव; उर्मिला करणार कटकारस्थान – श्रेया कुळकर्णीने दिला अपडेट
lapandav sakhi swayamvar urmila katkarasthan
lapandav sakhi swayamvar urmila katkarasthan
Star Pravah Serial TRP Chart : स्टार प्रवाह मालिकाच्या टीआरपी यादीत पुन्हा एकदा ‘ठरलं तर मग’ मालिकेने अव्वल स्थान पटकावले आहे. ‘घरोघरी मातीच्या चुली’ आणि ‘कोण होतीस, तू काय झालीस तू’ या मालिकाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. जाणून घ्या संपूर्ण टीआरपी चार्ट आणि प्रेक्षकांची आवडती मालिका कोणती ठरली!