“अर्णवचा संताप, राकेशला दिला जबरदस्त झटका; ‘तू ही रे माझा मितवा’’ मध्ये प्रेम आणि संघर्षाचा थरारक टप्पा!”

tu he re maza mitwa madhye nava twist arnav rakesh samorasamora

tu he re maza mitwa madhye nava twist arnav rakesh samorasamora : ‘तू ही रे माझा मितवा’ या लोकप्रिय मालिकेत अर्णव, ईश्वरी आणि राकेश यांच्या आयुष्यात मोठे वळण आले आहे. नवीन प्रोमोमध्ये अर्णव आणि राकेश समोरासमोर येतात आणि परिस्थिती ताणतणावपूर्ण बनते. प्रेक्षकांना आता पुढील भागाची उत्सुकता चांगलीच लागली आहे.