मृणाल ठाकूर पाहतेय आईसोबत ‘झी मराठी’ची लोकप्रिय मालिका
mrunal thakur zee marathi malika : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल ठाकूर शूटिंगपासून ब्रेक घेऊन घरी आईसोबत ‘झी मराठी’ची मालिका पाहताना दिसली. तिने तिच्या आवडत्या मालिकेची झलक प्रेक्षकांसमोर शेअर केली.