‘Bigg Boss 19′ मध्ये मालती चहरची जीभ घसरली; नेहालवर कपड्यांवरून वैयक्तिक वादग्रस्त कमेंट”

bigg boss 19 home malti nehal drama

bigg boss 19 home malti nehal drama : ‘बिग बॉस 19’च्या घरात मालती चहर आणि नेहालमध्ये जोरदार वाद पेटला आहे. छोट्याशा गोष्टीवरून सुरू झालेलं हे भांडण कपड्यांवर केलेल्या कमेंटपर्यंत गेलं आणि घरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.

rupali bhosale marriage “मला स्वयंवरात रस नाही…” ‘लपंडाव’ फेम रुपाली भोसलेची स्पष्ट भूमिका, म्हणाली – “परीक्षा घेणं योग्य नाही”

rupali bhosale marriage

rupali bhosle swyanvar pratikriya marathi news : ‘लपंडाव’ मालिकेत सरकारची दमदार भूमिका साकारणारी लोकप्रिय अभिनेत्री Rupali Bhosle सध्या चर्चेत आहे. मालिकेत सखीचं स्वयंवर दाखवलं जात असतानाच रुपालीने स्वतःचं स्वयंवर करण्याबाबत दिलेली प्रतिक्रिया सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

“ती फक्त संवाद पाठ करत नाही…” तेजश्री प्रधानबद्दल सुबोध भावे भावूक; ऑनस्क्रीन जोडीवर प्रेक्षक झाले फिदा!

subodh bhave tejashri pradhan onscreen chemistry kautuk

subodh bhave tejashri pradhan onscreen chemistry kautuk : मराठी मालिकांमधील लोकप्रिय जोडींपैकी एक ठरलेली ‘वीण दोघांतली ही तुटेना’मधील स्वानंदी आणि समर ही जोडी सध्या चर्चेत आहे. या जोडीची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांच्या मनात घर करत असतानाच अभिनेता Subodh Bhave याने सहकलाकार तेजश्री प्रधानबद्दल मनमोकळं कौतुक केलं आहे.

तान्या मित्तलच्या लक्झरी स्टाईलवर टीव्ही अभिनेत्रीची टीका; म्हणाली – “ती पूर्णपणे खोटी वाटते!”

tanya mittal luxury life troll

tanya mittal luxury life troll : ‘बिग बॉस १९’मध्ये तान्या मित्तल हिच्या लक्झरी स्टाईलमुळे प्रेक्षकांमध्ये चर्चा रंगली आहे. अभिनेत्री चाहत पांडे हिने तान्याला “खोटारडी” म्हणत तिच्यावर जोरदार टीका केली असून सोशल मीडियावर या वक्तव्याची मोठी चर्चा सुरू आहे.

देवाचे आभार… ‘फुलवंती’ला प्रदर्शित होऊन १ वर्ष; प्राजक्ता माळीची भावुक पोस्ट चर्चेत

phulwanti ek varsh prajakta mali bhavuk post

phulwanti ek varsh prajakta mali bhavuk post : अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्या निर्मितीतील फुलवंती या चित्रपटाला प्रदर्शित होऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. या निमित्ताने प्राजक्ताने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत.

नवरी मिळे हिटलरला’ मालिका बंद झाल्याचं ऐकून वल्लरी विराज सुन्न; म्हणाली, “पहिलीच मालिका असल्याने वेगळं नातं जडलं होतं”

navri mile hitlerla vallari viraj bhavuk pratikriya

navri mile hitlerla vallari viraj bhavuk pratikriya : लोकप्रिय अभिनेत्री वल्लरी विराज हिला ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिका बंद होणार असल्याची बातमी मिळताच ती भावुक झाली. ही मालिका तिच्या कारकिर्दीतील पहिलीच होती आणि त्यामुळे तिचं या प्रोजेक्टशी घट्ट नातं निर्माण झालं होतं.

९ वर्षांनी प्रेमात पडला ‘उतरन’ फेम नंदिश संधू; अभिनेत्री कविता बॅनर्जीशी गुपचूप साखरपुडा, अमृता खानविलकरची खास कमेंट!

nandish sandhu kavita banerjee sakharpuda marathi news

nandish sandhu kavita banerjee sakharpuda marathi news : लोकप्रिय अभिनेता Nandish Sandhu पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. घटस्फोटानंतर तब्बल नऊ वर्षांनी त्याने अभिनेत्री कविता बॅनर्जीशी साखरपुडा केला असून, त्याच्या या नव्या सुरुवातीवर चाहत्यांसह सेलिब्रिटींनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

‘तुला जपणार आहे’ मालिकेच्या वेळेबाबत चर्चांना उधाण; झी मराठीच्या पोस्टमुळे प्रेक्षकांमध्ये संभ्रम

tula japnar aahe maliketil vel badal

tula japnar aahe maliketil vel badal : झी मराठीच्या एका नव्या पोस्टमध्ये ‘तुला जपणार आहे’ या मालिकेची वेळ ६:३० वाजता दाखवण्यात आली आहे. सध्या ही मालिका रात्री १०:३० ला दाखवली जाते. या बदलामुळे सोशल मीडियावर चाहत्यांनी प्रश्नांचा भडिमार केला आहे.