प्रिया बेर्डे म्हणाल्या – “स्वानंदी अभिनयापासून थोडी दूर गेली तरी हरकत नाही”, जाणून घ्या बेर्डे कुटुंबातील लेक सध्या काय करते!
priya berde daughter swanandi studying law : लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया बेर्डे यांची लेक स्वानंदी बेर्डे आता अभिनयासोबतच वकिलीचे शिक्षण, भरतनाट्यम, चित्रकला, आणि ज्योतिषशास्त्रात रस घेते आहे. याबाबत स्वतः प्रिया बेर्डे यांनी सांगितलेल्या गोष्टी जाणून घेऊया.