सैराट फेम तानाजी गळगुंडेच्या घरी बाळाचं आगमन; पहिली झलक सोशल मीडियावर

tanaji galgunde balachya pahili zalak

tanaji galgunde balachya pahili zalak : ‘सैराट’ चित्रपटातून लोकप्रिय झालेला अभिनेता तानाजी गळगुंडे आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी कारण आहे त्याच्या खासगी आयुष्यातील आनंदाचा क्षण. काही दिवसांपूर्वी त्याच्या घरी बाळाचं आगमन झालं असून पत्नी प्रतीक्षा शेट्टीने बाळाची पहिली झलक सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

भारती सिंगची गुडन्यूज व्हायरल! सिद्धार्थ जाधवची पोस्ट झाली चर्चेचा विषय

bharati sing pragnancy siddharth jadhav post

bharati sing pragnancy siddharth jadhav post : कॉमेडीच्या दुनियेत ‘लाफ्टर क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी भारती सिंग पुन्हा एकदा आई होणार असल्याची गोड बातमी समोर आली आहे. ही गुडन्यूज समजताच अभिनेता सिद्धार्थ जाधवसह अनेक सेलिब्रिटींनी भारती आणि हर्ष लिंबाचियावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

विवेक सांगळेच्या नव्या घराची झलक; विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती, प्रशस्त हॉल आणि लालबाग-परळचा नजारा

vivek sangle navy gharchi jhalak

vivek sangle navy gharchi jhalak : ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेचा अभिनेता विवेक सांगळेने मुंबईतील लालबाग परिसरात स्वतःचं स्वप्नवत घर घेतलं आहे. त्याने इन्स्टाग्रामवरून या सुंदर घराची झलक चाहत्यांसोबत शेअर केली असून, त्यातील सजावट आणि देवघरातील विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती खास आकर्षण ठरत आहे.

“एक दिवस राहुल द्रविडसोबत… आणि आयुष्यभराची आठवण!” अभिनेता विपुल साळुंखेचा खास अनुभव चर्चेत

vipul salunkhe rahul dravid anubhav marathi news

vipul salunkhe rahul dravid anubhav marathi news : ‘मुरांबा’ फेम अभिनेता विपुल साळुंखेने अलीकडेच क्रिकेटर राहुल द्रविडसोबत जाहिरातीच्या चित्रीकरणात काम केल्याचा अनुभव शेअर केला आहे. द्रविडच्या साधेपणाने आणि शांत स्वभावाने प्रभावित झाल्याचं त्याने सांगितलं आहे.

“कुशल बद्रिकेला स्वतःवरच पडला प्रश्न – ‘माझ्यात असं काय?’ पत्नी म्हणाली

kushal badrike wife special reply

kushal badrike wife special reply : प्रसिद्ध विनोदी अभिनेता Kushal Badrike ने नुकताच सोशल मीडियावर पत्नी सुनयनासोबतचा एक व्हिडीओ शेअर करत मजेशीर किस्सा सांगितला. “माझ्यात ना रंग, ना रूप, ना पैसा… तरी बायकोने मला का पसंत केलं?” या प्रश्नावर पत्नीनं दिलेलं उत्तर ऐकून चाहत्यांची एकच प्रतिक्रिया – काय जोडी आहे!