धक्कादायक ट्विस्ट! ‘ठरलं तर मग’ मालिकेत मधुभाऊ उघड करणार सायलीच्या भूतकाळाचं सत्य

Tharala Tar Mag Madhubhau reveals sayali secret truth

Tharala Tar Mag Madhubhau reveals sayali secret truth : ‘ठरलं तर मग’ (Tharala Tar Mag) मालिकेत अखेर सायलीच्या आयुष्यातील मोठं सत्य उघड होणार आहे. मधुभाऊंच्या एका इशाऱ्यामुळे सगळं समीकरण बदलतं आणि प्रेक्षकांना मिळणार आहे एक जबरदस्त भावनिक वळण.