‘लक्ष्मी निवास’ फेम कल्याणी जाधव चा बोल्ड लूक व्हायरल; निलांबरीचा ग्लॅमरस अंदाज पाहून चाहते झाले थक्क

lakshmi nivas kalyani jadhav bold look party

lakshmi nivas kalyani jadhav bold look party : ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत सोज्वळ निलांबरीची भूमिका साकारणारी कल्याणी जाधव (Kalyani Jadhav) खऱ्या आयुष्यात मात्र किती ग्लॅमरस आहे हे ३०० भागांच्या सेलिब्रेशन पार्टीत सर्वांना पाहायला मिळालं.