ठरलं तर मग’ मालिकेत पूर्णा आजींची रिप्लेसमेंट; नव्या ज्येष्ठ अभिनेत्रीची एन्ट्री, प्रेक्षकांमध्ये चर्चा रंगली!
tharala tar mag new purna aaji entry : ‘ठरलं तर मग’ मालिकेत ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्या निधनानंतर पूर्णा आजींच्या भूमिकेसाठी नवीन चेहऱ्याची एन्ट्री झाली आहे. या नव्या अभिनेत्रीबद्दल नेटकऱ्यांमध्ये उत्सुकता वाढली असून चर्चा रंगली आहे की त्या अभिनेत्री रोहिणी हटंगडी आहेत.