एसी नव्हता, मेकअप रूम नव्हती, तरीही चार वर्षं आनंदात गेली”; धनश्री काडगावकरने सांगितला ‘तुझ्यात जीव रंगला’च्या शूटिंगचा किस्सा

Dhanashri Kadgaonkar Tujhyat Jeev Rangla experience

Dhanashri Kadgaonkar Tujhyat Jeev Rangla experience : अभिनेत्री धनश्री काडगावकर हिने ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेदरम्यानच्या आठवणींना उजाळा देत सांगितलं की, सेटवर सुविधा कमी असल्या तरी अनुभव मात्र अमूल्य होता.