घरोघरी मातीच्या चुली: ऐश्वर्याने उभ्या केलेल्या संकटातून जानकी कुटुंबाला कसं वाचवणार? प्रोमोमुळे वाढली प्रेक्षकांची उत्सुकता
gharo ghari matichya chuli navi twist promo janaki aishwarya samna : ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत ऐश्वर्याने रणदिवे कुटुंबावर केलेले गंभीर आरोप आता नव्या वळणावर पोहोचले आहेत. प्रोमोमध्ये ती संपूर्ण कुटुंबाला तुरुंगात टाकण्याची धमकी देताना दिसते. जानकी आता आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी कोणती पावले उचलते, हे पाहणं रंजक ठरणार आहे.