भाऊबीजेला फोन न केल्याने अंकिता वालावलकरची खंत; धनंजय पोवारने मागितली माफी, म्हणाला..
ankita walawalkar dhananjay powar bhaubeej post : ‘बिग बॉस मराठी’च्या प्रसिद्ध जोडीतील अंकिता वालावलकर आणि धनंजय पोवार पुन्हा चर्चेत. भाऊबीजेच्या दिवशी डीपी दादाने शुभेच्छा न दिल्याने अंकिताची पोस्ट व्हायरल; धनंजयने माफी मागत बहिणीला खास गिफ्ट देण्याचं आश्वासन दिलं.