मालिकेतील ‘जयंत’चा खरा संसार सुरु! मेघन जाधव आणि अनुष्काची प्रेमकहाणी, केळवण सोहळ्याने लग्नसोहळ्याला सुरुवात

meghan jadhav anushka kelvan news

meghan jadhav anushka kelvan news : ‘लक्ष्मी निवास’ फेम Meghan Jadhav लवकरच आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. सहकलाकार अनुष्का पिंपुटकरसोबतच्या त्यांच्या प्रेमकहाणीला आता सुंदर वळण मिळत असून, नुकत्याच झालेल्या केळवण समारंभानं त्यांच्या लग्नाच्या तयारीला जोर चढलाय.