‘हळद रुसली कुंकू हसलं’ मालिकेत कृष्णा-दुष्यंतच्या लग्नानंतर रंगणार जागरण गोंधळ; समृद्धी केळकरने चाहत्यांना दिलं खास आमंत्रण!

halad rusli kunku hasla samruddhi kelkar jagaran gondhal

halad rusli kunku hasla samruddhi kelkar jagaran gondhal : ‘हळद रुसली कुंकू हसलं’ मालिकेत लग्नसोहळ्यानंतर कृष्णा-दुष्यंतच्या जागरण गोंधळाचा धमाल कार्यक्रम रंगणार आहे. अभिनेत्री समृद्धी केळकरने सेटवरील हा खास व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना आमंत्रण दिलं आहे.