निखिल चव्हाण आणि अनुष्का सरकाटेच्या नात्याच्या चर्चेला उधाण; लवकरच होणार लग्नाची घोषणा?
nikhil chavan anushka sarkate marriage rumours : अभिनेता निखिल चव्हाण आणि अभिनेत्री अनुष्का सरकाटे यांच्या नात्याची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. दोघांचे एकत्र फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून, चाहते त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत.