‘ठरलं तर मग’ फेम प्राजक्ता दिघे म्हणाल्या – “कविता लाडचं लग्न मीच जमवलं!” ‘चार दिवस सासूचे’च्या काळातील खास आठवण उलगडली
praajakta dighe reveals how she fixed kavita lad marriage : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील अभिनेत्री प्राजक्ता दिघे यांनी अलीकडे दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री कविता लाड यांच्याशी असलेल्या नात्याचा आणि त्यांच्या लग्नाच्या किस्स्याचा खुलासा केला आहे. दोघी केवळ सहकलाकार नसून नात्यानेही एकमेकींशी घट्ट जोडलेल्या आहेत, असं त्यांनी सांगितलं.