झी मराठी’वर ‘कमळी-तारिणी’चा महासंगम; विजया बाबर म्हणाली– “हा अनुभव माझ्यासाठी खास होता

kamali tarini grand crossover vijaya babar experience

kamali tarini grand crossover vijaya babar experience : ‘कमळी’ आणि ‘तारिणी’ मालिकांच्या महासंगम एपिसोडने प्रेक्षकांना खिळवून ठेवले. या विशेष भागात भावनिक ड्रामा, अॅक्शन आणि थरार एकत्र पाहायला मिळाला, तर अभिनेत्री विजया बाबर नेही तिच्या अनुभवाबद्दल खास भावना व्यक्त केल्या.