‘कमळी’ची कमाल, ‘ठरलं तर मग’चा जलवा कायम! पाहा या आठवड्याची जबरदस्त TRP यादी

marathi serial trp report

marathi serial trp report : अपडेट्समध्ये या आठवड्यात ‘झी मराठी’वरील कमळीने सर्वांना मागे टाकत अव्वल स्थान पटकावलं आहे. तर दुसरीकडे ठरलं तर मग या स्टार प्रवाहच्या मालिकेने पुन्हा एकदा पहिला क्रमांक कायम राखला आहे. पाहा या आठवड्याची संपूर्ण टीआरपी यादी!

अखेर ‘कमळी’ येणार अन्नपूर्णा आजींच्या दारी; गुरुजींचं भाकीत खरे ठरणार?

kamali annaapurna nat parat yeanar

kamali annaapurna nat parat yenar : ‘कमळी’ हीच अन्नपूर्णा आजींची हरवलेली मोठी नात असल्याचं भाकीत गुरुजींनी केल्यानंतर महाजन वाड्यात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. आजी आनंदात असतानाच कामिनीने रचलेला विषारी कट मात्र धक्कादायक ठरणार आहे. आता कमळी घरात येते की संकट वाढतं, हे पाहणं प्रेक्षकांसाठी रोचक ठरणार आहे.