“लोक म्हणाले मी इंडस्ट्री सोडली…” मयुरी वाघने दिलं अफवांना उत्तर, सांगितली खरी कारणं!
mayuri wagh afva khara karan : अनेक वर्षं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री मयुरी वाघ काही काळ छोट्या पडद्यापासून दूर होती. यामुळे तिने अभिनयक्षेत्राला रामराम केला, अशी चर्चा रंगली होती. अखेर या सगळ्या अफवांवर मयुरीने स्वतः मौन सोडत स्पष्ट भाष्य केलं आहे.