ग्लॅमरच्या दुनियेपासून दूर,शेतात राबणारी अभिनेत्री अश्विनी महांगडे चर्चेत !

glamourchya duneyapasun dur shetat rabnari abhinetri ashwini mahangade

glamourchya duneyapasun dur shetat rabnari abhinetri ashwini mahangade : ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री अश्विनी महांगडेने शेतात राबताना शेअर केलेले फोटो चाहत्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहेत. अभिनय आणि साधेपण यांचा अद्वितीय संगम दर्शवणारी ही अभिनेत्री सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय बनली आहे.