अशोक सराफ आणि निवेदिता सराफ एकत्र छोट्या पडद्यावर; ‘अशोक मा.मा.’ मालिकेतून खुलणार नव्या नात्याची कहाणी”

ashok saraf nivedita saraf together in ashok mama serial

ashok saraf nivedita saraf together in ashok mama serial : मराठी प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी! अनेक वर्षांनी दिग्गज जोडी अशोक सराफ आणि निवेदिता सराफ एकत्र छोट्या पडद्यावर झळकणार आहेत. ‘अशोक मा.मा.’ या मालिकेतून या सुपरहिट जोडीनं प्रेक्षकांना पुन्हा एकदा भावूक आणि हसवणारी सफर घडवण्याची तयारी केली आहे.

प्रेक्षकांचा अंदाज खरा ठरला! अशोक सराफ आणि निवेदिता सराफ पुन्हा एकत्र झळकणार, पहिलाच प्रोमो झाला व्हायरल

ashok saraf nivedita saraf together in serial

ashok saraf nivedita saraf together in serial : मराठी टीव्हीवरील ‘अशोक मा.मा.’ मालिकेत आता निवेदिता सराफ यांची एन्ट्री होणार असून, त्या स्वतःच्या पती अशोक सराफ यांच्यासोबत छोट्या पडद्यावर झळकणार आहेत. या जोडीचा प्रोमो समोर येताच चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे.