माझ्या भूमिकेवरून मला जज करू नका”; कमळी फेम केतकी कुलकर्णीची मनापासून प्रतिक्रिया
ketaki kulkarni speaks on negative role in kamli : कमळी मालिकेतल्या नकारात्मक भूमिकेमुळे काही प्रेक्षक टीका करत असल्याने अभिनेत्री Ketaki Kulkarni दुखावली; “खऱ्या आयुष्यात मी अगदी वेगळी आणि गोड आहे,” असं स्पष्ट वक्तव्य.