Star Pravah Premachi Gosht मधून लोकप्रिय अभिनेत्री बाहेर, काय आहे कारण?
स्टार प्रवाहवरील ‘प्रेमाची गोष्ट’ या लोकप्रिय मालिकेतून अभिनेत्री कोमल सोमारे गजमल हिने अचानक एक्झिट घेतली आहे. स्वातीच्या भूमिकेमुळे प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या कोमलने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत निरोप घेतल्याने चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. Premachi Gosht