हायकोर्टाचा मोठा निर्णय Phone Recording कोर्टमध्ये पुरावा मानला जाईल..
हायकोर्टाने सध्या स्पष्ट केले की काही विशिष्ट परिस्थितींमध्ये Phone Recording पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाऊ शकतो. या निर्णयामुळे कायदेशीर प्रक्रियेत मोठा बदल होणार आहे. संपूर्ण माहिती जाणून घ्या!