फोनमध्ये का असतो Airplane Mode? 90% लोकांना माहिती नाही याचा अर्थ
आजकाल प्रत्येकाकडे स्मार्टफोन असतो, पण यात असलेल्या काही फिचर्सबद्दल अजूनही अनेक लोकांना योग्य माहिती नसते. त्यापैकी एक महत्त्वाचा फिचर म्हणजेच एअरप्लेन मोड. सायलेंट मोड किंवा डू नॉट डिस्टर्ब मोडबद्दल आपल्याला चांगलीच माहीत आहे, पण मोबाईल मध्ये एअरप्लेन मोड नक्की का असतो आणि त्याचा वापर केव्हा आणि कसा करायचा हे अनेकांना माहित नाहीये. मी पण आधी … Read more