३१ मार्चपूर्वी करा हे महत्त्वाचे काम, नाहीतर द्यावा लागेल जास्त कर
वित्तीय वर्ष २०२४-२५ आता अंतिम टप्प्यात आहे आणि १ एप्रिलपासून नवीन वित्तीय वर्ष २०२५-२६ सुरू होणार आहे. त्यामुळे कर बचतीचे नियोजन करण्यासाठी फारच कमी वेळ शिल्लक आहे. जर ३१ मार्चपूर्वी योग्य पद्धतीने योजना आखली नाही, तर तुम्हाला जादा कर भरावा लागू शकतो.