BSNL Recharge Plan चा होळी धमाका! 14 महिने वैधता आणि दररोज 2GB डेटा मिळणार!
BSNL Recharge Plan : BSNL ने आपल्या ग्राहकांसाठी एक भन्नाट होळी ऑफर आणली आहे. आता ₹2,399 च्या रिचार्ज प्लानमध्ये 14 महिने वैधता आणि दररोज 2GB डेटा मिळणार आहे जाणून घ्या संपूर्ण माहिती.