वादाच्या झळांनंतर apoorva mukhija Insta वर परतली..तिचा मेसेज काय सांगतो?

apoorva mukhija

India’s Got Latent वादानंतर तब्बल महिन्याभराच्या शांततेनंतर apoorva mukhija पुन्हा एकदा Instagram वर सक्रिय झाली आहे. तिने आपल्या फॉलोअर्ससाठी “Diwaaro ke bhi kaan hote hain” असा गूढ संदेश शेअर केला असून, आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहेत.

Aamir Khan ने 25 वर्षांच्या मैत्री नंतर gauri spratt ची करून दिली ओळख अखेर ती समोर आली.

gauri spratt

Aamir Khan ने आपल्या 60 व्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला पत्रकारांशी गप्पा मारताना आपल्या गर्लफ्रेंड Gauri Spratt ची ओळख करून दिली. ते दोघं 25 वर्षांपूर्वी भेटले होते आणि गेल्या 18 महिन्यांपासून एकमेकांसोबत आहेत. त्यांच्या या नव्या नात्याबद्दल जाणून घ्या सविस्तर!

अंकिता वालावलकरचा नवरा आणि डीपी दादा एकत्र काम करणार? Ankita Walawalkar DP

Ankita Walawalkar

अंकिता वालावलकरचा नवरा आणि लोकप्रिय संगीत दिग्दर्शक कुणाल भगत लवकरच धनंजय पोवारसोबत एका खास प्रोजेक्टसाठी एकत्र येणार असल्याची चर्चा रंगली आहे. इन्स्टाग्रामवरील प्रश्नोत्तरांमध्ये खुद्द कुणालनेच “लवकरच” असं उत्तर देत याबाबत संकेत दिला आहे, ज्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

Elon Musk चं मोठं पाऊल! Jio-Airtel आणि SpaceX चा जबरदस्त करार ..

Elon Musk

Elon Musk : Airtel आणि Jio यांनी SpaceX सोबत करार केला असून लवकरच भारतात Starlink सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू होणार आहे. यामुळे देशाच्या प्रत्येक गावात जलद इंटरनेट उपलब्ध होईल आणि इंटरनेट कनेक्टिविटीचा मोठा प्रश्न सुटेल.

athiya shetty आणि KL Rahul लवकरच पालक होणार! बाळाच्या आगमनाची तयारी सुरू..

athiya shetty

बॉलिवूड अभिनेत्री athiya shetty आणि भारतीय क्रिकेटपटू केएल राहुल लवकरच आई-बाबा होणार आहेत. त्यांनी त्यांच्या प्रेमळ क्षणांचे काही नवीन फोटो शेअर करत ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली.

thalapathy vijay च्या इफ्तार कार्यक्रमावर वाद! मुस्लिमांचा अपमान केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार दाखल..

thalapathy vijay

तामिळ अभिनेता आणि राजकारणी thalapathy vijay यांच्या इफ्तार कार्यक्रमावर मोठा वाद निर्माण झाला आहे.चला, या प्रकरणाची संपूर्ण माहिती आपण सविस्तर पाहूया.

Kartik Aaryan आणि sreeleela च्या नात्याला आईची मंजुरी? जाणून घ्या सविस्तर!

sreeleela

Kartik Aaryan आणि sreeleela यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलंय. त्यातच Kartik च्या आईने एका कार्यक्रमात म्हटलं की तिला डॉक्टर सून हवी आहे. Sreeleela ही डॉक्टर असल्यामुळे चाहत्यांनी तिचं नाव कार्तिक सोबत जोडलं आहे. मात्र यामागचं सत्य अजून स्पष्ट झालेलं नाही चला तर मग जाणून घ्या सत्य!

Vivo Y29s 5G 8GB RAM आणि 5500mAh बॅटरीसह लॉन्च, जाणून घ्या फिचर्स आणि किंमत!

Vivo Y29s 5G

Vivo ने त्यांचा नवा स्मार्टफोन Vivo Y29s 5G लॉन्च केला आहे. 8GB RAM आणि 5500mAh बॅटरीसह येणारा हा स्मार्टफोन दमदार परफॉर्मन्स आणि प्रीमियम डिझाईन देतो. 50MP कॅमेरा आणि 90Hz डिस्प्ले ही त्याची खास वैशिष्ट्ये आहेत. भारतात लवकरच लॉन्च होण्याची शक्यता!

aditi sharma आणि अभिनीत कौशिक यांच्या गुप्त लग्नानंतर अवघ्या ४ महिन्यात नात्यात फाटाफूट घटस्फोट चर्चेत..

aditi sharma

टीव्ही अभिनेत्री aditi sharma हिच्या गुप्त विवाहानंतर नात्यात फूट; चार महिन्यांत घटस्फोटाची वेळ, आता संपूर्ण प्रकरण चर्चेत आहे.