ar rahman ची पत्नी Saira Banu म्हणते: मला ‘Ex-Wife’ म्हणू नका! आम्ही अजूनही…
ar rahman आणि Saira Banu यांच्या विभक्त होण्याच्या निर्णयावर नवे वक्तव्य आले आहे. Saira Banu म्हणतात, “आम्ही अजूनही पती-पत्नी आहोत, फक्त वेगळं राहत आहोत.” त्या अजूनही Rahman साठी प्रार्थना करतात.