भारतीय पोस्ट india post gds result 1st merit list 2025: 22 राज्यांची गुणवत्ता यादी जाहीर..
india post gds result 1st merit list भारतीय पोस्ट विभागाने ग्रामीण डाक सेवक भरतीची जानेवारी 2025 ची गुणवत्ता यादी जाहीर केली आहे. २२ राज्यांतील निवड झालेल्या उमेदवारांची नावे indiapostgdsonline.gov.in वर पाहता येणार आहेत.