Tharala Tar Mag : सायलीला छळणाऱ्या सासूला मिळाला खास पुरस्कार, कल्पना ठरली ‘वर्ल्ड बेस्ट मम्मा’
स्टार प्रवाहवरील “ठरलं तर मग” ही मालिका प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवत आहे. मालिकेतील सायलीच्या सासूची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री प्राजक्ता कुलकर्णीला ‘वर्ल्ड बेस्ट मम्मा’ हा विशेष पुरस्कार मिळाला आहे. Tharala Tar Mag