sikandar box office collection? पहिल्या दिवसाच्या कमाईवर दबाव, समीक्षकांकडून तिखट प्रतिक्रिया!
sikandar box office collection 1 (अंदाज): सलमान खानच्या या चित्रपटाला ऑनलाइन पायरसीचा फटका बसला असला तरीही त्याने आतापर्यंत किती कोटींची कमाई केली आहे ते पाहू..