csk vs pbks आमने सामने CSK समोर आव्हानांची मालिका, आज पंजाबविरुद्ध विजयासाठी उतरणार मैदानात..
csk vs pbks सामना सलग तिसऱ्या पराभवाने डगमगलेली चेन्नई सुपर किंग्स आता पंजाबच्या विरुद्ध विजयासाठी सज्ज! रुतुराजचा क्रम, धोनीचा निर्णय आणि फिरकीची चतुराई या सामन्यात जिंकायचं तर काहीतरी वेगळं करावंच लागेल कोण बाजी मारणार?