upi payments अडचणींमुळे देशभरातील व्यवहार ठप्प
देश डिजिटल होतोय, पण तांत्रिक अडचणींनी झटका दिला! upi सेवा कोलमडली आणि संपूर्ण भारतात upi payments ठप्प झाले – ग्राहक, दुकानदार आणि रुग्णालये सगळीकडे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले! मुंबई : भारतात डिजिटल क्रांतीला गती देणाऱ्या युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) प्रणालीला शनिवारी मोठा झटका बसला. देशभरातील लाखो नागरिकांना व्यवहार करताना अडचणींचा सामना करावा लागला. दैनंदिन व्यवहारासाठी … Read more